Rain Update | Heavy rain in Paithan taluka| पैठण तालुक्यात जोरदार पाऊस | Marathwada rain | Sakal Media

2021-09-05 1

Rain Update | Heavy rain in Paithan taluka| पैठण तालुक्यात जोरदार पाऊस | Marathwada rain | Sakal Media
दावरवाडी - नांदर ता.पैठण ( जिल्हा औरंगाबाद ) महसूल मंडळात यावर्षीच्या सर्वात जास्त पावसाची नोंद झाली असून शनिवारी (ता.4) राञी 129 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. (Heavy rain in Paithan taluka) जोरदार पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या कपाशी,तुर,सोयाबीन, मुग आदींसह पिके पाण्यात बुडाली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. नांदर महसूल मंडळातील नांदर, दावरवाडी, आपेगांव, सोलनापुर, कुतूबखेडा आदींसह मंडळातील अनेक गावात या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ( व्हिडिओ : दिगंबर सोनवणे)
#Marathwadarain #Rainupdate #MaharashtraRain #MaharashtraRain #RainNews #Rainvideo #AurangabadRain #Paithanrain #farmer #Cropdamage

Videos similaires